दाक्षिणात्य अभिनेता ऋषभ शेट्टीच्या ’कांतारा: चॅप्टर १’ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आज वाढदिवसानिमित्त त्याने चाहत्यांना सरप्राइज दिले आहे. बहुप्रतिक्षित ’कांतारा: चॅप्टर १’चा जबरदस्त पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये ऋषभ शेट्टीचा रूद्र अवतार पाहायला मिळत आहे. यामध्ये हातात शस्त्र घेऊन ऋषभ खूपच आक्रमक दिसत आहेत.निर्मात्यांनी आपल्या अधिकृत सोशल मिडिया हँडलवरून ’कांतारा: चॅप्टर १’चे नवीन पोस्टर शेअर करून …
Read More »मनोरंजन
नायकांची बदलती प्रतिमा
करण जोहर हा केवळ दिग्दर्शक नाही, तर एक भावनिक निवेदनकर्ताही आहे. त्याच्या आत्मचरित्रात त्याने मान्य केलं आहे की बालपणात त्याला मुलखातला नाहीस असं म्हटलं जायचं. त्याच्या आवाजावर, वावरण्यावर आणि हसण्यावर टिका व्हायची. या सामाजिक दडपणातून त्यानं एक वेगळा संवेदनशील दृष्टीकोन विकसित केला, जो त्याच्या सिनेमांमधून प्रकट होतो. त्याच्या कथानकांमध्ये पुरुषांचा भावनिक संघर्ष आणि लैंगिक भूमिका या मुद्द्यांचा मूक उल्लेख सतत …
Read More »साई पल्लवी, जुनैद ‘वन डे’साठी एकत्र
दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी आणि आमिर खानचा मुलगा जुनैद हे दोघे ‘वन डे’ या कोरियन प्रेमपटासाठी एकत्र आले आहेत. २०११ मध्ये हा प्रेमपट आला होता. निकोलस यांच्या २००९मध्ये आलेल्या ‘वन डे’ या कादंबरीवर हा चित्रपट बेतला आहे. अॅना हॅथवे आणि जिम स्ट्रूगेस यांनी यात अभिनय केला आहे. १५ जुलैला सेंट स्वीथून डे असतो. या दिवशी हे दोघे भेटतात. दोघांत कुठलेच …
Read More »विमान अपघातांचे रुपेरी चित्रण
अहमदाबादच्या दुर्दैवी विमान अपघाताने देश हादरला. तब्बल २५० प्रवाशांचा या अपघातात अतिशय दुर्दैवी मृत्यू झाला. अहमदाबाद विमान दुर्घटनेत जे घडले ते केवळ आकड्यांपुरते नव्हते, तर प्रत्येक प्रवाशाच्या मृत्यूमागे एक वेगळी कहाणी दडलेली होती. हा पहिला किंवा शेवटचा अपघात नव्हे. आजवर अनेक हृदयद्रावक विमान अपघात झाले असून त्यातील काहींच्या कहाण्या रुपेरी पडद्यावरही दिसल्या. मात्र ज्या सत्य घटनांवर चित्रपट झाले, त्यांच्या कहाण्यांचा …
Read More »अमिताभ बनणार जटायू
बॉलीव्ाुडमधला बहुप्रतिक्षित चित्रपट ‘रामायण’मध्ये अनेक महत्वाच्या भूमिकांसाठी तितक्याच सशक्त अभिनेत्यांची निवड करण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आजवर रामाच्या भूमिकेत वावरलेले अरुण गोविल हे या चित्रपटात दशरथाच्या भूमिकेत दिसणार आहेत तर अमिताभ बच्चन जटायू बनणार आहेत. दोन भागात प्रदर्शित होणार्या ‘रामायणात’ राम म्हणून रणबीर कपूर तर सीतेच्या भूमिकेत साई पल्लवी दिसणार आहे. हे दोघे पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर दिसतील. रावणाची भूमिका …
Read More »बॉलीवूडची पिछेहाट, ‘साऊथ’ सुसाट
असं म्हटलं जातं की जगात फक्त सातच कथा आहेत, ज्या वेगवेगळ्या स्वरूपात पुन्हा-पुन्हा सांगितल्या जातात. त्याचप्रमाणे बॉलिवूडमध्ये सातच चेहरे वारंवार समोर येतात. अक्षय कुमार, तिन्ही खान, दीपिका पदुकोण, कपूर कुटुंब आणि करण जोहर. हे लोक एकाच कथेला वेगवेगळ्या पद्धतीने पुन्हा सांगतात. ही म्हण अलीकडे खरी ठरली, जेव्हा ‘हाऊसफुल ५’च्या ओपनिंग शोच्या वेळी पीव्हीआर ऑडिटोरियम पूर्णतः ओस दिसले. वरवर पाहता प्रमुख …
Read More »बॉस ऑफिसवर ’जारण’चा बोलबाला!
जून महिन्याच्या सुरूवातीला रिलीज झालेल्या ’जारण’ या मराठी चित्रपटाने प्रेक्षकांवर मोहिनी टाकली आहे. चित्रपटाला रिलीज होऊनव आठवडा झाला असून, चित्रपटाने बॉस ऑफिसवर तगडी कमाई केली आहे. यासोबतच प्रेक्षकांच्या कौतुकाची थाप मिळवली आहे. या चित्रपटाचे प्रेक्षकांनी कौतुक केलेच, याशिवाय चित्रपटाने अनेक दिग्गज कलाकारांह समीक्षकांचे लक्ष वेधले आहे. ‘जारण’ या शब्दाचा अर्थ करणी असा केला जातो. या चित्रपटाची कथा या विषयाला घेऊन …
Read More »रुपेरी पडद्यावरची ‘बेवफाई’
अलीकडे इंदूरमध्ये जी घटना घडली ती फिल्मी कथानकापेक्षा अधिक रोमांचक आहे. एका पत्नीने लग्नाच्या केवळ दोन आठवड्यांतच आपल्या पतीचा हनिमूनदरम्यान भाडोत्री मारेकर्यांकडून खून करवला. कट असा रचला गेला की पोलिसही थक्क झाले. एक असा थरकाप उडवणारा कट ज्यात प्रेमाचं नाटक होतं, फसवणूक होती आणि खूनदेखील! हा खून अनेक फिल्मी कथानकांची आठवण करून देतो. असं म्हणता येईल की ही घटना चित्रपटसृष्टीतूनच …
Read More »ओपी नय्यर आणि लता मंगेशकर यांच्यात का बिनसले?
हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक गायक आणि संगीतकार होऊन गेले, ज्यांची गाणी अजरामर झाली. यापैकी एक नाव म्हणजे इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणारे ओंकार प्रसाद नय्यर, ज्यांना ओ.पी. नय्यर म्हणून ओळखले जाते. नय्यर यांनी संगीताचे औपचारिक शिक्षण घेतले नव्हते; पण एकेकाळी आपल्या कौशल्यामुळे सर्वाधिक मानधन मिळवले. प्रत्येक गाण्यात विशिष्ट प्रकारचा ठेका देणाया नय्यर यांची वयाच्या १७ व्या वर्षी संगीतजगताशी ओळख झाली. त्यांनी शास्त्रीय …
Read More »पावसाचे रुपेरी रंग
हिंदी सिनेसृष्टीच्या शंभराहून अधिक वर्षाच्या प्रदीर्घ प्रवासात आजवर शेकडो चित्रपटांत पावसाने आपल्या वाटा शोधल्याचे दिसले. प्रेम, वासना, विरह, आतुरता, क्रौर्य, प्रतिशोध आदी अनेक प्रकारच्या भावनांची पावसाशी सांगड घालून ती कथानकात बसवून आकर्षकपणाने दृश्यांमध्ये चित्रीत केली गेली. शोमन राज कपूर यांचे पावसावर विशेष प्रेम होते. त्यामुळेच की काय, ‘प्यार हुआ इकरार हुआ’ हे नर्गीससोबतचे त्यांचे पाऊसगाणे सिनेसृष्टीचे जीवनगाणे बनून गेले. जुन्या …
Read More »