बर्याचदा साफसफाई करूनही घराच्या कोपर्यांमध्ये धूळ आणि माती तशीच राहते. शिवाय पावसाळ्यामुळे भिंतींनाही बुरशीही लागते. जी सहसा घासूनही निघत नाही. भिंत घासल्यानंतर बुरशी तर निघेल, पण भिंतीची चमक कमी होऊ शकते. खिडया आणि दारांच्या कोपर्यात घाण जमा होते. भिंतींवरील बुरशी काढताना अनेकदा रंगही निघण्याची शयता असते. भिंतींवरचा रंग निघाल्यावर घराची शोभाही काहीशी कमी होते. घराचे कोपरे जर बुरशीमुळे घाण झाले …
Read More »महिला
टोनिंग का गरजेचे?
स्वच्छ, निरोगी आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी लेन्सिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग ही तीन महत्त्वाची पावले आहेत. यामध्ये टोनिंग हा टप्पा विशेष महत्त्वाचा आहे, कारण तो त्वचेच्या पोर्सना घट्ट करून तेलाच्या स्रावावर नियंत्रण ठेवतो आणि त्वचेचा पोत सुधारतो. अनेक सौंदर्य तज्ज्ञ टोनिंगला त्वचेच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक मानतात. टोनिंगचे महत्त्व त्वचेचा झक संतुलित ठेवतो: टोनरचा वापर केल्याने त्वचेचा नैसर्गिक झक स्तर संतुलित राहतो, …
Read More »अतिसंरक्षणात्मक पालकत्व नकोच!
आजकाल अशा अनेक बातम्या येत असतात ज्यात मोठमोठ्या संस्थांमध्ये शिकणारी मुलं आयुष्याच्या छोट्या संघर्षांसमोर हरतात. व्यावहारिक ज्ञानाच्या अभावामुळे ते त्यांच्या जीवनात आणि नातेसंबंधात सुसंवाद राखू शकत नाहीत. असे का घडते? याचे कारण पालकांचे अतिसंरक्षणवादी कवच. व्यक्तिमत्व विकासासाठी पालकांचे संरक्षणात्मक वर्तुळ आवश्यकच आहे, परंतु ते केवळ एका मर्यादेपर्यंत. त्यापलीकडे जाऊन बालपणातील स्वतःच्या चुकांमधून शिकण्याची संधी देखील मुलांना मिळायला हवी. ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ …
Read More »मिक्सर ग्राइंडर वापरताना…
पमिसर आणि ग्राइंडर हे प्रत्येक स्वयंपाकघरातील महत्त्वाचे उपकरण आहे. चटणी, मसाले, पेस्ट, आणि अन्य पदार्थ तयार करण्यासाठी मिसरचा वापर होतो. मात्र, चुकीच्या वापरामुळे या उपकरणांचे आयुष्य कमी होते किंवा ते वारंवार बिघडतात. त्यामुळेच त्यांचा वापर योग्य पद्धतीनेच करायला हवा. मिसर प्रामुख्याने दोन प्रकारांमध्ये येतो. हँड मिसर आणि स्टँड मिसर. याचा उपयोग द्रव पदार्थ एकत्र करण्यासाठी किंवा पीठ मळण्यासाठी होतो. मिसरमध्ये …
Read More »पायमोजांची स्वच्छता करताना…
पायमोजे हे केवळ कार्यालयीन शिष्टाचारांचा किंवा फॅशनचा भाग नसून पायांची त्वचा चांगली राहण्यासाठीही महत्त्वाचे ठरतात. सॉक्स किंवा पायमोजांशिवाय बूट वापरण्याची फॅशन बरेचदा दिसून येत असली तरी ज्याला कॉपोरेट एटिकेटस् म्हणतात त्याच्याशी ही बाब विसंगत मानली जाते. तसेच बुटांचा दर्जा चांगला नसेल तर पायमोजांशिवाय त्यांचा वापर केल्यामुळे पायांच्या त्वचेला अॅलर्जी, पुरळ उठणे, बुट लागणे यांसारखे प्रकार घडू शकतात. त्यामुळं पायमोजे हे …
Read More »रुक्ष केसांसाठी हेअरपॅक
केसांची योग्य देखभाल न केल्यास किंवा केसांमध्ये पुरेशी आर्द्रता नसेल तर केस खूप कोरडे होतात. कोरडे केस हे खूपच रुक्ष आणि राठ होत जातात तसेच ते केस आकर्षक दिसत नाहीत. अशा केसांची कोणतीही हेअरस्टाईल बनवणे देखील अवघड होते, आणि केसांची नैसर्गिक चमकसुद्धा कमी होतो. हे केस मऊ बनवण्यासाठी रासायनिक सौंदर्य उत्पादने अजिबात वापरू नका. त्याऐवजी घरगुती हेअर पॅक वापरल्यास केस …
Read More »रेफ्रिजरेट वापराचे तंत्र
रेफ्रिजरेट किंवा फ्रिजचा योग्य वापर केल्याने तो दीर्घकाळ टिकतो आणि अन्नाचा ताजेपणा कायम राहतो. काही तांत्रिक गोष्टींचे पालन केल्यास फ्रिज अधिक कार्यक्षमतेने काम करू शकतो. १. फ्रिजचे योग्य तापमान सेटिंग: फ्रिजचा मुख्य भाग: १ ते ४ अंश सेल्सियस दरम्यान तापमान ठेवा. फ्रीजर विभाग: -१८ अंश किंवा त्याहून कमी तापमानावर ठेवा. विविध खाद्यपदार्थांसाठी: दुग्धजन्य पदार्थ, भाज्या, आणि उरलेले अन्न योग्य तापमानात …
Read More »स्वच्छता पर्सची
पर्स ही फक्त एक अॅसेसरी नसून आपल्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. पैसे, कार्ड्स, मोबाइल, मेकअप प्रॉडट्स, पेन, बिल्स यांसह इतर आवश्यक वस्तू आपण पर्समध्ये ठेवतो. त्यामुळे वेळोवेळी पर्सची साफसफाई करणे आवश्यक आहे. स्वच्छ आणि नीटनेटकी पर्स केवळ आकर्षक दिसत नाही, तर तिचा उपयोग करतानाही आपल्याला सोयीचे ठरते. सोपे उपाय पर्समधील सर्व वस्तू बाहेर काढा आणि गरजेच्या आणि न …
Read More »पहिल्यांदा मेकअप करताना…
मेकअप करणे हा स्रियांचा जन्मसिद्ध अधिकार आहे, असं म्हटलं जातं. बदलत्या काळात सौंदर्याविषयीची आणि एकंदरीतच राहणीमानाबाबतची जागरुकता किंवा अवेअरनेस वाढल्यामुळे नियमित किंवा वारंवार मेकअप करणार्या मुली-तरुणी-महिलांची संख्या वाढली आहे. अर्थात, तुम्ही जर पहिल्यांदाच मेकअप करत असाल तर काही गोष्टी आवर्जून लक्षात घ्यायला हव्यात. मेकअप करण्यापूर्वी चेहरा सौम्य फेसवॉशने किंवा कोमट पाण्याने धुवा. मेकअप करण्यापूर्वी त्वचेवर ५-१० मिनिटे बर्फ चोळा. …
Read More »नकोशा केसांपासून सुटका हवीय?
मासिक पाळी सुरू झाल्यानंतर हार्मोनल बदलांमुळे शरीरात अनेक बदल दिसू लागतात. हात, पाय आणि शरीराच्या इतर भागांवर केस वाढणे हा या बदलांचा एक भाग आहे. ही बाब अगदी सामान्य असल्याने त्याबाबत फारशी काळजी करण्याचे कारण नाही. पण सौंदर्याखातर जर मुलींना अशा केसांपासून सुटका हवी असेल तर लेझर उपचार सर्वात प्रभावी आहे. परंतु, हे उपचार वयाच्या १८ वर्षापूर्वी घेऊ नयेत. यावर …
Read More »