लेख-समिक्षण

ज्ञान-विज्ञान

जपानमधील प्रकाशाचे गूढ

नुकतेच जपानमध्ये किनारपट्टीला लागून असणार्‍या एका शहरातून आभाळाकडे पाहिले असता रहस्यमयरीत्या चमकणारे 9 खांब दिसले. आभाळात दिसणारे हे दृश्य पाहून स्थानिक लोक हैराण झाले. नेमकं घडतंय काय, हेच त्यांना कळत नव्हतं. सध्या सोशल मीडियावर जपानमधील हेच फोटो व्हायरल होत असून, माशी नावाच्या एका स्थानिक व्यक्तीनं घडल्या प्रकारासंदर्भात माहिती दिली. अर्थात, नंतर या प्रकाशाचे गूढही उकलले ! घरातून बाहेर पडताच त्याने …

Read More »

कोवळ्या उन्हाचे आरोग्यलाभ

उन्हात जास्त वेळ थांबल्याने त्वचा काळवंडते. सूर्याची प्रखर किरणे त्वचेवर पडल्यामुळे सनबर्न होण्याची शक्यता असते. यापासून वाचण्यासाठी सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे त्वचेचे नकसान होऊ शकते. मात्र, त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आणि त्याचबरोबर तंदुरुस्त आरोग्यासाठी सूर्याची किरणे खूप आवश्यक आहेत, मानवाच्या शरीरासाठी सर्व प्रकारच्या व्हिटॅमिन्स गरजेचे असतात, यातीलच एक म्हणजे व्हिटॅमिन डी, आपल्या शरीरासाठी व्हिटॅमिन डी खूप गरजेचे आहे. कारण आपले शरीर व्हिटॅमिन …

Read More »

दीडशे किलोंचे ‘सॅटेलाईट ड्रोन’

ब्रिटनमधील एका कंपनीने सॅटेलाईटशी स्पर्धा करणार्‍या सोलर-इलेक्ट्रिक ड्रोनची निर्मिती केली आहे. ‘पीएचएएसए-35’नावाचे हे ड्रोन सॅटेलाईटपेक्षाही सरस असल्याचा कंपनीचा दावा आहे. लवकरच ते सॅटेलाईटची जागाही घेऊ शकेल असेही कंपनीचे म्हणणे आहे. हे ड्रोन पांडाच्या वजनाइतके म्हणजेच केवळ 150 किलोंचे आहे. एखाद्या सॅटेलाईटचे वजन हजारो किलोंचे असते. हे ड्रोन बनवण्यासाठीचा खर्चही तुलनेने अतिशय कमी आहे. सॅटेलाईट म्हणजेच कृत्रिम उपग्रह हे पृथ्वीच्या वातावरणाच्या …

Read More »

सर्वात मोठा शॉपिंग मॉल

जगभरात अनेक भव्य मॉल पाहायला मिळतात. एकाच छताखाली अनेक वस्तू, किराणा आणि भाजीपालाही खरेदी करण्याची सोय अशा मॉलमुळे होत असते; मात्र जगातील सर्वात मोठा मॉल कुठे आहे हे तुम्हाला माहिती आहे का? असा मॉल इराणमध्ये असून त्याचे नावच ‘इराण मॉल’ असे आहे. इराणची राजधानी तेहरानमध्ये हा मॉल आहे. या मॉलची इमारत सात मजली आहे. 3 लाख 17 हजार चौरस मीटरच्या …

Read More »

हिरा बनणार 15 मिनिटांत?

जगातील सर्वात महागडे रत्न म्हणजे हिरा, साहजिकच हिर्‍यापासून बनवलेल्या दागिन्यांच्या किमतीदेखील अन्य सर्व दागिन्यांच्या तुलनेत अधिकच असतात. नैसर्गिकरित्या हिरे तयार होण्याची एक विशिष्ट प्रक्रिया असते. कार्बन अणूंचे हिर्‍यात रूपांतर होण्यासाठी कित्येक गिगापास्कल्सचा प्रचंड दाब आणि हजारो वर्षांतील 1500 अंश सेल्सिअसची तीव्र उष्णता लागते. म्हणूनच बहुतांशी हिरे पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या शेकडो मैल खाली गाडलेले आढळतात. पण, उच्च दाब आणि उच्च तापमानाची गरज …

Read More »

अभ्यास करताना झोप का येते?

कोणी अभ्यास करताना किंवा पुस्तक वाचताना मध्येच झोपलं तर आपण काय म्हणतो, अरे हा तर किंवा ही तर किती आळशी आहे! असं लेबल लावून आपण मोकळं होतो. परंतु, जरा विचार केलाय का की, त्या व्यक्तीला नक्की अभ्यास करताना झोप का लागत असेल? हा विचार तुम्ही नक्कीच केला नसेल कारण आपण अशावेळी एवढा गंभीर विचार करत नाही. परंतु, तुम्हाला यामागचे कारण …

Read More »

आकाश दुभंगते तेव्हा

निसर्गही कधी कधी अनोखी दृश्ये दाखवत असतो. आकाश कधी विभागले गेल्याचे तुम्ही पाहिले आहे का? असेही दृश्य आता पाहायला मिळाले आहे. आकाशाचा एक भाग केशरी रंगाचा आणि दुसरा काळवंडलेला असे दोन उभे भाग नुकतेच अमेरिकेत फ्लोरिडामध्ये पाहायला मिळाले. त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियात व्हायरल होत आहे. सूर्यास्त तर आपण रोजच पाहतो. संध्याकाळच्या वेळी जेव्हा सूर्य अस्ताला जातो तेव्हा आकाशात पसरलेला …

Read More »

रसगुल्ले आरोग्यदायी?

लोकांची जेवण गोडाशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे अर्थातच तिकडे अनेक प्रकारच्या मिठाया पाहायला मिळतात. मिष्टी दोही (बासुंदीचे दही!) असो किंवा रसगुल्ले, हे पदार्थ आता देशभरात आवडीने खाल्ले जातात. मधुमेह असलेल्या लोकांचा अपवाद सोडला तर हे रसगुल्लेही अनेक कारणांसाठी हितकारक ठरू शकतात. याबाबतची आहारतज्ज्ञांनी दिलेली ही माहिती… जर तुम्हाला मधुमेह नसेल तर तुम्ही दिवसातून दोन ते तीन रसगुल्ले खाऊ शकता, याचा …

Read More »

केसांसाठी मोहरीचे तेल !

मोहरीच्या तेलामध्ये ओमेगा – 3 फॅटी अ‍ॅसिडचे अधिक प्रमाण आढळते, जे केसांची वाढ वेगाने करण्यासाठी आणि केसांना अधिक निरोगी राखण्यासाठी मदत करते. या तेलामुळे केस अधिक घनदाट, मजबूत आणि चमकदार बनतात. यामध्ये असणारे प्रोटीन आणि बीटा-कॅराटिन केसांच्या वाढीस फायदेशीर ठरतात. यातील जीवाणूविरोधी आणि अँटीफंगल गुण स्काल्पमध्ये फंगल इन्फेक्शनपासून लढण्यास मदत करतात आणि कोंड्यापासून दूर ठेवते. आजकाल एका घरात किंवा कार्यालयांमध्ये …

Read More »

खाल्ल्यानंतर पाणी पिताय?

बरेच लोक जेवल्यानंतर जास्त पाणी पितात, जे आरोग्यासाठी चांगले नाही. आरोग्यतज्ज्ञांच्या मते, जेवणाच्या एक तास आधी पाणी प्यावे. जेवताना किंवा नंतर लगेच जास्त पाणी प्यायल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. काही पदार्थ खाल्ल्यावर लगेच पाणी पिऊ नये. अशा पदार्थांची ही माहिती… मसालेदार अन्न : मसालेदार अन्न खाल्ल्यानंतर अनेक लोक लगेच जास्त पाणी पितात. त्यामुळे तोंडात जळजळते. तसेच सूज येण्याचाही त्रास …

Read More »