आपल्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांना मनमुराद हसायला भाग पाडणारा अभेनेता अंशुमन विचारे यानं अचूक पंच काढत कायमच प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. कॉमेडीची बुलेट ट्रेन, फू बाई फू, महाराष्ट्राची हास्यजत्रा यांसारख्या विनोदी कार्यक्रमांमधून चाहत्यांना रोजच्या कामातून थोडासा विरंगुळा मिळवून देणार्या अंशुमन विचारेला मनोरंजन विश्वात कोणताही गॉडफादर नव्हता. साहजिकच, या क्षेत्रात त्याला प्रचंड स्ट्रगल करावा लागला आहे. आता वेगवेगळ्या विनोदी नाटकांमधून सिनेमांमधून प्रेक्षकांना …
Read More »मनोरंजन
कृष्णधवल चित्रपटांची मोहिनी
तंत्रज्ञानाच्या सुधारणांमुळे सिनेमांचे चित्रिकरण, संगीत आणि दिग्दर्शन, सादरीकरण यात आमूलाग्र बदल झाला. प्रारंभीच्या काळात कृष्णधवल असणारे चित्रपट कालांतराने इस्टमनकलर झाले. चित्रपटात वास्तवांतील रंग आल्यानंतर प्रेक्षकांना कृष्णधवल चित्रपटांचा विसरच पडला. नव्या पिढीतील मुले अपवादानेच कृष्णधवल चित्रपट पाहतात. मात्र त्या काळातील चित्रपट कथानक, दिग्दर्शन, चित्रिकरण आणि अभिनयाची ताकद या आघाडीवर आजही सरस मानले जातात. 1970 च्या दशकानंतर कृष्णधवल चित्रपटांची निर्मिती जवळपास बंदच …
Read More »येणार ‘बाजीगर’चा सिक्वल
बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी ’किंग’ चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. परंतु सध्या त्याच्या 1993 साली प्रदर्शित झालेल्या ’बाजीगर’ चित्रपटाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. हा चित्रपट रिलीज झाल्याच्या 31 वर्षांनंतर निर्माते या चित्रपटाचा रिमेक आणणार आहेत. ‘बाजीगर’ चित्रपटाच्या दुसर्या भागाची सध्या चर्चा सुरु झाली आहे. या चित्रपटाचे निर्माते रतन जैन यांनी ‘बाजीगर’ चित्रपटाच्या सिक्वेलबाबत भाष्य केले आहे. …
Read More »बड्या भूमिकेत परिपक्व नायिका
सिनेक्षेत्रात अभिनय करणार्या ललनांसाठी सौंदर्य हा घटक सर्वांत महत्त्वाचा मानला जातो. आकर्षक, मनमोहक चेहरा, बांधेसूद फिगर आणि तारुण्यपणा दर्शवणारी त्वचा यांसारखी वैशिष्ट्ये असतील तर सुमार दर्जाचा अभिनय असूनही नायिका इथे कशा बशा का होईना पण तग धरून जातात. सौंदर्याला असणार्या या अनन्यसाधारण महत्त्वामुळेच रेखासारखी अभिनेत्री हार्मोनल उपचार घेताना दिसते. कारण एकच… काहीही झाले तरी ‘वय झाले’ हा शिक्का मारुन आपल्याला …
Read More »सहजीवनाची सिलव्हर ज्युबली!
बॉलिवूड स्टार माधुरी दीक्षित नेनेच्या लग्नाला 25 वर्षेपूर्ण झाली आहेत. यशस्वी विवाहाबद्दल अभिनेत्रीने तिचे विचार शेअर केले आहेत. तिने लग्नाबाबत बोलतांना कबूल केले की आनंदी आणि यशस्वी भागीदारी करणे सोपे नाही. माधुरीने ऑक्टोबर 1999 मध्ये लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया येथील हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी सर्जन शीराम नेने यांच्याशी विवाह केला. दक्षिण कॅलिफोर्नियातील अभिनेत्रीच्या मोठ्या भावाच्या घरी हे लग्न पार पडले. या जोडप्याने …
Read More »अपार मेहनतीला पर्याय नाही
‘अग बाई अरेच्या’ या चित्रपटामध्ये माझी अगदीच छोटी भूमिका होती.तरीही माझी भूमिका असलेला पडद्यावर आलेला हाच पहिला चित्रपट. पण केदार शिंदेंच्या ‘जत्रा’ चित्रपटामुळं मला सिद्धू म्हणून सर्वदूर ओळख मिळवून दिली. माझं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचलं. किडकीडीत अंगकाठी, सामान्य चेहरा असतानाही प्रेक्षकांनी माझ्यातील अभिनय गुणांवर मनापासून प्रेम केलं याचं अप्रुप वाटतं. घरातून अभिनय क्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी नसताना स्वकष्टाने मी या क्षेत्रात …
Read More »अक्षयाचे पुनरागमन
झी मराठी पुरस्कार सोहळ्यात एका नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली. ’लक्ष्मी निवास’ असे या मालिकेचे नाव आहे. विशेष म्हणजे या मालिकेत दिग्गज कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहे. या मालिकेद्वारे ‘पाठकबाई’ अर्थात अभिनेत्री अक्षया देवधर पुनरागमन करणार आहे. तिच्यासोबतच हर्षदा खानविलकर सुद्धा झी मराठीवर पुनरागमन करत आहे. यात अभिनेते तुषार दळवी सुद्धा पाहायला मिळतील. ’लक्ष्मी निवास’ या मालिकेत हर्षदा खानविलकर आणि …
Read More »सन्मान जिंदादिल अभिनेत्रीचा
मराठी सिनेनाट्य क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना यंदाचा विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर झाला आहे. रंगभूमी, टीव्ही आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या सशक्त, दमदार आणि चतुरस्त्र अभिनया ने सुहास जोशी यांनी उमटवलेला ठसा अमीट आहे. भूमिकांच्या लांबी-रूंदीपेक्षा आशयाला महत्त्व देणार्या अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख आहे. हाती येईल ते काम उत्तम पद्धतीने करायचं हे तत्व अंगी भिनलेलं असल्यानं सुहास यांनी …
Read More »किशोर कुमारांच्या भूमिकेत झळकणार?
अभिनेता आमिर खान दिग्गज गायक किशोर कुमार यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिकमध्ये काम करणार असल्याची माहिती समोर आली आहे.अनुराग बसू आणि भूषण कुमार किशोर कुमार यांच्या आयुष्यावर एक बायोपिक बनवत आहेत. यासाठी आमिर खानला ऑफर देण्यात आली आहे. समोर आलेल्या रिपोर्टनुसार, आमिर खानला किशोर कुमार खूप आवडतात आणि त्यांच्या वरील प्रोजेक्टमध्ये काम करण्यासाठी तो उत्सुक आहे. त्यातच दिग्दर्शक अनुराग बसूची एक …
Read More »पडद्यावरचा दीपोत्सव
दिवाळीचे वेध लागताच युट्यूबपासून ब्लूटूथपर्यंत एकच गाणे वाजत राहते, ते म्हणजे ‘अष्टविनायक’ चित्रपटातील मधुसुदन कालेलकर यांचे ‘आली माझ्या घरी ही दिवाळी…’ . अनुराधा पौडवाल यांचा स्वरसाज असलेल्या या गीताने प्रत्येक दिवाळीचा आनंद द्विगुणीत केला आहे. मराठी पडद्यावरच नाही तर हिंदीच्या पडद्यावरही कलाकारांनी दिवाळीच्या उत्सवाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र अलिकडच्या काळात मराठी आणि हिंदी चित्रपटांत दिवाळीचे फटाके कमी …
Read More »