आजघडीला सर्वच मंडळी व्हॉटसअप वापरणे महत्त्वाचे समजतात. कारण व्हॉटसअप हे केवळ चॅटिंगचे माध्यम राहिले नसून महत्त्वाच्या निरोपासाठी देखील त्याचा वापर उपयुक्त ठरत आहे. मग ते काम सरकारी असो किंवा खासगी असो, संबंधितांपर्यंत थेट संदेश पाठवण्याचे प्रभावी माध्यम म्हणून याकडे पाहिले जात आहे. म्हणूनच व्हॉटसअपची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. लोकांची वाढती रुची लक्षात घेता व्हॉटसअप देखील नवनवीन फिचर सातत्याने आणत …
Read More »घरकुल
सौंदर्यप्रसाधने वापरताय?
आजच्या युगात सुंदर दिसण्यासाठी स्त्री असो वा पुरुष, प्रत्येकजण सौंदर्यप्रसाधने वापरत असतात. भारतातील सौंदर्यप्रसाधनांची बाजारपेठ सुमारे 800 कोटी रुपयांहून अधिक आहे. पण यापैकी बहुतेक सौंदर्य प्रसाधने बनवण्यासाठी रसायनांचा वापर केला जातो. यामुळे हार्मोनल सिस्टिममध्ये बिघाड, त्वचा संक्रमण यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. याशिवाय या कॉस्मेटिक उत्पादनांचा दीर्घकाळ वापर केल्याने त्वचेच्या कर्करोगाचा धोका वाढतो. त्यामुळे ही ब्युटी केअर प्रॉडक्ट्स वापरताना विशेष काळजी …
Read More »कार चालवा बिनधास्त…!
हल्लीचा जमाना धावपळ आणि मोबाईल म्हणजे चालताफिरता कामे करण्याचा आहे. त्यामुळे कार चालवतानाही मेसेजचे उत्तर द्यावे लागते. सरकारी आकडेवारीनुसार 2016 या वर्षामध्ये कार चालवताना मोबाईलचा वापर केल्यामुळे 4 हजार 976 अपघात झाले. अपघातात 2138 लोकांना जीव गमवावा लागला आहे. अशा वेळी कार चालवताना फोनचा वापर करणे हे अपघाताला आमंत्रण देण्यासारखेच आहे. पण ऑटो रिप्लाय अॅप्सचा वापर करून ड्रायव्हिंग दरम्यान स्वतःला …
Read More »जग काय म्हणेल?
जगातला प्रत्येक माणूस हा युनिक आहे. एकाहून दुसरा संपूर्णपणे वेगळा आहे. अगदी जुळी भावंडही वेगवेगळी असतात. तरीही प्रत्येकालाच आपण दुसर्या कुणासारखे असावे असं वाटत असतं. ‘त्या माणसाकडे अमुक किती चांगलं आहे?’ ‘तमका किती बुद्धीमान आहे!‘ ‘तो किती यशस्वी आहे!’ अशा पद्धतीचे असंख्य तुलनात्मक विचार प्रत्येक माणूस करतोच. आपणही वेगळे आहोत. आपणही कुणाचा तरी आदर्श असू शकतो. कुणाला तरी आपल्यासारख बनायचं …
Read More »फेसबुकवरुन व्यवहार करताना…
फेसबुकवरून आपण खरेदी विक्री देखील करू शकतो. परंतु आर्थिक व्यवहार करताना सुरक्षितता पाहणे अगोदरच गरजेचे आहे. सहज विश्वास ठेवू नका: फेसबुक आणि तत्सम सोशल मिडिया संकेतस्थळे ही व्हर्चऊल फ्रेंडशिपसाठी आदर्श मानले जातात. परंतु या आधारावरच या सोशल मिडियावर विश्वास ठेवणे धोक्याचे ठरते. संपूर्णपणे ऑनलाईनवर विश्वास न ठेवता डोळसपणे व्यवहार करावा. तोंडओळखीवर व्यवहार करणे टाळावे. कधी कधी फेसबुक अकाऊंट फेक असू …
Read More »व्यंकटगिरी साडीची क्रेझ
आध्र प्रदेशाचे वैशिष्ट्य असणारी स्टायलिश, ट्रेंडी तितकीच साधी आणि सुंदर दिसणारी व्यंकटगिरी साडी आपले वेगळेपण राखून आहे. वजनाला हलक्या, मुलायम असणार्या या साड्या महिला वर्गात वेगळा ठसा उमटवून आहेत. या साड्यांमध्ये भरपूर वैविध्य असून त्या प्रामुख्याने कॉटन आणि सिल्कच्या धाग्यांपासून हातमागावर विणल्या जातात. या साड्या आंध्र प्रदेशातील नेल्लोरे जिल्ह्यातील व्यंकटगिरी या छोट्याशा गावात विणल्या जातात म्हणून, या गावाच्याच नावाने या …
Read More »चिकित्सक वृत्ती वाढवा
शालेय जीवन असो किंवा व्यावसायिक करियर असो आपल्या अंगी चिकित्सक, विश्लेषक कौशल्य, चौकस बुद्धी अत्यावश्यक आहे. या वृत्तीमुळे आपण कोणत्याही अडचणींवर, प्रश्नांवर सहजपणे मात करू शकतो. सध्याच्या व्यावसायिक जीवनात अॅनालिटिकल स्किलला अत्यंत महत्त्व आले आहे. अनेकांना कौशल्य विकास करायचा असतो, परंतु तो कसा करावा, याचे तंत्र अवगत नसते. आपल्या अंगी विश्लेषक कौशल्य वाढवण्यासाठी आजघडीला अनेक पर्याय उपलब्ध आहेत. वेळोवेळी आपण …
Read More »घरगुती स्क्रब कसे बनवाल?
मुलायम आणि तजेलदार त्वचा आकर्षक व्यक्तीमत्त्वाचा अविभाज्य भाग आहे. त्वचेची नियमित देखभाल म्हणूनच खूप गरजेची असते. सभोवतालच्या वातावरणाचा, धूळ, धूर, ऊन वार्याचा परिणाम त्वचेवर होत असतो. त्यामुळे बाह्यत्वचा काळवंडते, निस्तेज होते. बारीक धुळीचे कण त्वचेच्या रंध्रांमध्ये अडकून बसतात. अशावेळी त्वचेचे स्क्रबींग करणे आवश्यक असते. त्यामुळे त्वचेवरील मृत पेशी निघून जातात. तसेच त्वचा अधिक चमकदार आणि तजेलदार दिसू शकते. बाजारात तयार …
Read More »फॅशनेबल शर्टस्ची स्टाईल
सध्या शर्टचे पॅटर्न बदल असल्यामुळे नव्या स्टाईलच्या शर्टना खूप मागणी आहे. तरुणाईचा विचार करता मुलींची पहिली पसंती या शर्टला आहे. मुलींसाटी क्रेप, शिफॉन, डेनिम, जॉर्जेट, लिनन, लेस अशा कापडांच्या प्रकारात शर्ट उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या स्टाईल आणि रंगही यात आहेत. श्रकॉलरमध्ये विविधता ः शर्टच्या स्टाईलमध्ये विविधता आणण्यासाठी हल्ली कॉलरमध्ये वेगळेपणा आणला जातो. त्यात टाय नॉट पासून यू कॉलर असे प्रकार हाताळले …
Read More »ट्रेंड सिलव्हर बँगल्सचा
अनेक जणींना सेलिब्रेटींची फॅशन फॉलो करणे आवडते. अर्थात सगळ्याच फॅशन फॉलो करणे शक्य नसते. पण सध्या ट्रेंडमध्ये असलेली सिल्व्हर बँगल्स आणि ब्रेसलेटची फॅशन मात्र फॉलो करायला हरकत नाही. श्र सध्या बाजारामध्ये असा बांगड्यांची भरपूर मोठी रेंज बघायला मिळत आहे. या बांगड्या अत्यंत वैविध्यपूर्ण आहेत. एथेनिक आणि वेर्स्टन अशा दोनही पेहरावावर त्या घालता येतात. श्र या बांगड्या एक किंवा दोन अशा …
Read More »