लेख-समिक्षण

एक्सट्रा

Test Post

राज्यातील शेतकऱ्यांकडे सुमारे ७ लाख तूर पडून असताना सरकारने १५ एप्रिलपासून  खरेदी बंद केली होती. केंद्र सरकारचा नाफेडने ही खरेदी बंद केल्यावर शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला होता. विरोधी पक्षांनीही सरकारवर जोरदार टीका केली. यादरम्यान, तुरीचे हमीभावदेखील १ हजार रुपयांनी घसरले. केंद्र सरकारने तूर खरेदी करावी, अशी भूमिका घेणाऱ्या राज्य सरकारने अखेर २२ एप्रिलपर्यंतची तूर खरेदी करण्याचा निर्णय घेतला. amÁ`mV …

Read More »