सध्या सोशल मीडियावर ’गंजी चुडैल’ हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात सुप्रसिद्ध अभिनेत्रीला ओळखणे देखील कठीण झाले आहे. ज्यामध्ये तिचा भयंकर लूक पाहायला मिळत आहे. ‘पंचायत’ फेम बॉलीवूड अभिनेत्री नीना गुप्ता ह्या या भयानक रुपमध्ये पाहायला मिळत आहे.
नीना गुप्तांच्या आगामी प्रोजेक्टमधील लेटेस्ट लूक सोशल मीडियावर समोर आले आहे. त्यात त्या ‘गंजी चुडैल’च्या लूकमध्ये दिसत आहे. त्यांचीही अजब स्टाईल पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. नीना गुप्ता यांच्या यूट्यूब इंडिया इंस्टाग्राम पेजवर एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत 65 वर्षांच्या नीना गुप्ता यांच्यासोबत शिवशक्ती सचदेव, इशिता मंगल आणि शक्ती सिधवानी दिसत आहेत. यांचा हा एक मजेशीर व्हिडिओ आहे.- जान्हवी शिरोडकर
Check Also
लार्जर दॅन लाईफ
हिंदी चित्रपटसृष्टीच्या शंभराहून अधिक वर्षांच्या प्रवासात अनेक कलावंतांनी आपल्या अभिनयसामर्थ्याने रसिक प्रेक्षकांच्या मनावर प्रदीर्घ काळ …