पुरुषांच्या व्यक्तिमत्वाला उठाव देणारा पोलो नेक चा एक तरी टीशर्ट आपल्या कपाटात असतो. ते स्मार्ट आणि कॅज्युअल लूक देतात. पोलो नेक टी शर्ट हा शर्ट पर्याय ठरु शकतो, त्याचवेळी तो अधुनिक आणि कूल असतो. त्यामुळे उन्हाळ्यात अतिशय उत्तम असतो. कोटा पासून ते स्विमिंगच्या पँटवरही तो खास दिसतो. कोणत्याही वयाच्या आणि आकाराच्या पुरुषांना वेगळा लूक द्यायचे काम या पोलो नेकचेच.
श्रकॅज्युअल वेडिंगसाठी : लग्नकार्यात पोलो नेक भाव खाऊन जाईल. प्लेन पोलो नेक ज्याला चेस्ट पॉकेट किंवा कोणताही शिक्का नाही असा थोडा स्लिम फिट शर्ट कोट किंवा जॅकेटच्या आता घातला जाऊ शकतो. आता रंगाचे म्हणाल तर पांढरा रंग सर्वोत्तम. त्यामुळे कोट आणि पांढरा पोलो नेक झकास कॉम्बिनेशन आहे. तसा काळा पोलो नेक नेव्ही ब्लू किंवा ग्रे रंगाच्या सूटवर नक्कीच खुलून दिसेल.
श्रउन्हाळ्यात ऑफिसवेअर म्हणून : पोलो नेक, स्मार्ट शॉर्ट्स आणि लेसचे शूज — उन्हाळ्यातील घामेजलेल्या दिवसांसाठी ही स्टाईल उत्तम आहे. पोलो टीशर्ट, शूज आणि चिनोज किंवा हलक्या पँट हा ही पोशाख उत्तमच दिसेल.
श्रडेटवर जाताना : मैत्रिणीला पहिल्यांदा भेटायला जाताना पोलो नेक टी शर्ट, जीन्स आणि वरती जॅकेट हा पेहराव योग्यच दिसेल. कारण जॅकेट हे सूट सारखे पण स्मार्टनेस देणारे आणि पोलो नेक हा अनौपचारिक शर्ट असल्याने आपल्या व्यक्तिमत्वाला परिपूर्णता देईल. कोणत्या ठिकाणी भेटायचे आहे त्या स्थळानुसार कोणते शूज घालायचे त्याची भर आपल्या पेहरावात घालू शकतो.
श्रकोणत्याही नियोजनाशिवायचा दिवस : नेमके नियोजन नसेल तर मग पोलो नेक, चिनोज आण स्लीप ऑन शूज हा उत्तम पेहराव आहे. हा बदल वेगळेपणा देईल. चिनोज चा रंग आणि फिटींग उत्तम असल्यामुळे पोशाख उत्तम दिसेल. पण शूजमुळे तो सुखावहही होईल. त्यात जॅकेट किंवा जम्परची भरही घालता येईल. आणि रात्रीच्या वेळी जेवायला जाताना डेझर्ट शूज घातले तर क्या बात है.
श्रसुखावह पोशाख : असा विचार करताना आपण पोलो नेक, जर्सी शॉर्ट्स आणि स्लीप ऑन शूज असे घालू शकतो. जर्सी शॉर्ट ही आखूड पण मऊ असते. त्यामुळे आठवड्याअंती सुट्टीला असेच फेरफटका मारण्यासाठी हा उत्तम पोशाख आहे.
या शॉर्टस आणि नेहमीच्या स्वेट शॉर्ट्स मधला फरक लक्षात घेता या सुखावह असतील आणि त्यावर बोट शूज किंवा ट्रेनर्स शूजही घालू शकता. कॅज्युअल वेडिंगसाठी : लग्नकार्यात पोलो नेक भाव खाऊन जाईल. प्लेन पोलो नेक ज्याला चेस्ट पॉकेट किंवा कोणताही शिक्का नाही असा थोडा स्लिम फिट शर्ट कोट किंवा जॅकेटच्या आता घातला जाऊ शकतो. आता रंगाचे म्हणाल तर पांढरा रंग सर्वोत्तम. त्यामुळे कोट आणि पांढरा पोलो नेक झकास कॉम्बिनेशन आहे. तसा काळा पोलो नेक नेव्ही ब्लू किंवा ग्रे रंगाच्या सूटवर नक्कीच खुलून दिसेल.
श्र उन्हाळ्यात ऑफिसवेअर म्हणून : पोलो नेक, स्मार्ट शॉर्ट्स आणि लेसचे शूज — उन्हाळ्यातील घामेजलेल्या दिवसांसाठी ही स्टाईल उत्तम आहे. पोलो टीशर्ट, शूज आणि चिनोज किंवा हलक्या पँट हा ही पोशाख उत्तमच दिसेल.
श्र डेटवर जाताना : मैत्रिणीला पहिल्यांदा भेटायला जाताना पोलो नेक टी शर्ट, जीन्स आणि वरती जॅकेट हा पेहराव योग्यच दिसेल. कारण जॅकेट हे सूट सारखे पण स्मार्टनेस देणारे आणि पोलो नेक हा अनौपचारिक शर्ट असल्याने आपल्या व्यक्तिमत्वाला परिपूर्णता देईल. कोणत्या ठिकाणी भेटायचे आहे त्या स्थळानुसार कोणते शूज घालायचे त्याची भर आपल्या पेहरावात घालू शकतो.
श्र कोणत्याही नियोजनाशिवायचा दिवस : नेमके नियोजन नसेल तर मग पोलो नेक, चिनोज आण स्लीप ऑन शूज हा उत्तम पेहराव आहे. हा बदल वेगळेपणा देईल. चिनोज चा रंग आणि फिटींग उत्तम असल्यामुळे पोशाख उत्तम दिसेल. पण शूजमुळे तो सुखावहही होईल. त्यात जॅकेट किंवा जम्परची भरही घालता येईल. आणि रात्रीच्या वेळी जेवायला जाताना डेझर्ट शूज घातले तर क्या बात है.
श्र सुखावह पोशाख : असा विचार करताना आपण पोलो नेक, जर्सी शॉर्ट्स आणि स्लीप ऑन शूज असे घालू शकतो. जर्सी शॉर्ट ही आखूड पण मऊ असते. त्यामुळे आठवड्याअंती सुट्टीला असेच फेरफटका मारण्यासाठी हा उत्तम पोशाख आहे. या शॉर्टस आणि नेहमीच्या स्वेट शॉर्ट्स मधला फरक लक्षात घेता या सुखावह असतील आणि त्यावर बोट शूज किंवा ट्रेनर्स शूजही घालू शकता.
Check Also
सौंदर्यप्रसाधने वापरताय?
आजच्या युगात सुंदर दिसण्यासाठी स्त्री असो वा पुरुष, प्रत्येकजण सौंदर्यप्रसाधने वापरत असतात. भारतातील सौंदर्यप्रसाधनांची बाजारपेठ …