निम्न वर्धा सिंचन प्रकल्पासाठी भूसंपादनानंतर त्या जमिनीचा वाढीव मोबदला देण्याची मागणी करीत वर्धा जिल्ह्यातील बोरगाव हातलाचे विश्वास शिरपूरकर यांनी न्यायालयात खटला दाखल केला आहे. 80 वर्षे वय झालेले शिरपूरकर गेल्या सोमवारी वर्धा न्यायालयात तारखेवर गेले असता तेथे हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाला.
Check Also
तारक्कासह 11 जहाल नक्षलवादी शरण
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नक्षलवादी चळवळीला मोठा हादरा बसला. मागील 38 वर्षापासून नक्षल चळवळीत सक्रिय …